Tuesday, 30 December 2014

AAI

आई

पायी रुतला काटा, अन आठवली आई
माये तोही सर साऱ्या जगामंधि नाई
माझ्या डोई ठेच माये तुझे डोळा पाणी
जगाएगळी माये तुह्या मायेची कहाणी

No comments:

Post a Comment